आधार क्रमांक नसलेल्याशेतकऱ्यांनी तातडीने आधारनोंदणी करावीजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी री व जिल्हादंडाधिा कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आधार क्रमांक हा लाभार्थी निश्चित करण्याचा मुख्य निकष आहे. तरी अद्याप ज्या पात्र शेतकऱ्यांकडे आ पार क्रमांक नाही त्यांनी तातडीने आ रनोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधि कारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यास आधारलिंक केलेले नाही अथवा ज्यांच्या कडे आधार क्रमांक नाही त्यांनी आपले बँक खाते तात्काळ आधार लिंक करावे. तसेच ज्यांच्याकडे आधारक्रमांक नाही त्यांनी आधार नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठीत कर्ज यांचा समावेश आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरीत केलेले कर्ज, ३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत व परतफेड न केलेले कर्ज यांचा २ लाख मयदित समावेश आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठनफेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याची मुहल व व्याजासह थकबाकीची रक्कम २ लाखापेक्षा जास्त असेल, अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र आधार क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधारनोंदणी करावी असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. सरि