अंबरनाथ येथील मौजे चिखलोली येथील सर्वे नं . ३९ क्षेत्र १२.२९.०० हे. आर. चौ. मी. व सर्वे नं. ५५ क्षेत्र १.३८. १२ हे. आर. चा. मा. या शासकीय भूखडा भूखंडावर वैद्यकीय महाविद्यालय (मोडकल हब ) उभारण्यात याव याकरिता पालकमंत्री ना. एकनाथाशद याच्या मागदशनान व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. किणीकर हे शासन दरबारी पाठपुरावा करित असून मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.श्री.अमित देशमुख यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. यामागणीला सकारात्मक प्रतिसाद देत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मा.सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग यांना दिले आहेत.या वैद्यकीय महाविद्यालय व सर्व सुविधांनी सुसज्ज असे शासकीय रुग्णालयामुळे मुंबईतील दर्जेदार आरोग्य सुविधा ठाणे जिल्ह्यातील रुग्णांकरिता उपलब्ध होऊशकेल.
आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्याकडे केली लेखी मागणी